Posts

Showing posts from November, 2023

व्हॉइस ऑफ मीडिया’ देशातील नंबर एक पत्रकार संघटना‘आनंदीमय’ कार्यक्रमात मंत्री लोढा, पाटील, शर्मा, पात्रुडकर, तुपकर, महाजन यांनी व्यक्त केल्या भावना..!पुपाला, जोरे यांनी स्वीकारले ‘इंडिया बुक रेकार्ड’चे मानचिन्ह

Image
मुंबई (प्रतिनिधी) : अवघ्या तीन वर्षांत देशातील ३७ हजार सहाशे पत्रकारांना आपल्या पत्रकारितेच्या प्रवाहात सदस्य,पदाधिकारी म्हणून समाविष्ट करून घेतलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’या पत्रकारांची संघटना, संस्थेला आता देशातील नंबर एक संस्था, संघटना म्हणून मान्यता मिळालेली आहे. हेच औचित्य साधून मुंबईमध्ये आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ला  शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या पदाधिकाऱ्यांनी देशभरातून हजेरी लावली होती.     एका छप्पन वर्षीय पत्रकारांच्या, संस्था, संघटनेचे सर्वाधिक सदस्य नोंदणी असलेले रेकॉर्ड तोडत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या  संघटना, संस्थेने देशातली नंबर वन म्हणून स्थान मिळवले आहे. आज ‘इंडिया बुक रेकॉर्ड’ने ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ला नंबर वन पत्रकारांची संस्था, संघटना म्हणून सन्मानित केले. या निमित्ताने मुंबईत हॉटेल सम्राटच्या 'उमंग' सभागृहात एका 'आनंदीमय' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘इंडिया बुक रेकॉर्ड’ने दिलेल्या प्रमाणपत्...