Posts

Showing posts from December, 2024

*एसटी विभाग नांदेड येथील कर्मचारी श्री पांचाळ करतात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कामे करण्यास टाळाटाळ* कामे सुरळीत होत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ*

Image
[11/12, 12:00 pm] Sandip Gangasagare: *नांदेड (प्रतिनिधी)  एसटी महामंडळ विभागीय कार्यालय नांदेड अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील सर्व आगारातील अनेक कर्मचारी दर महिन्याला सेवानिवृत्त होत असतात त्यांच्या सेवानिवृत्तीचा प्रस्ताव भविष्य निर्वाह निधी औरंगाबाद यांच्या कार्यालयात सादर करावा लागतो तत्पूर्वी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांची ऑनलाईन माहिती ईपीएफओ प्रणाली मध्ये विभागीय कार्यालय नांदेड यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांची सर्व माहिती समाविष्ट करून परिपूर्ण प्रस्ताव हा ऑनलाइन पद्धतीने विभागीय कार्यालय नांदेड यांच्या मार्फत पाठविणे आवश्यक असते असे असताना नांदेड येथील संबंधित विभागाचे श्री पांचाळ हे काम करुन देण्यास टाळाटाळ करून कर्मचाऱ्यांना श्री महाजन यांच्याकडे पाठवतात सदर महाजन हे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून आर्थिक हात मिळवणी करून जे कर्मचारी आर्थिक लाभ देतात त्याच कर्मचाऱ्यांची कामे ऑनलाईन प्रणालीमध्ये विभागीय कार्यालय नांदेड यांच्याकडून केली जातात जे कर्मचारी संबंधित कर्मचाऱ्यांना पैसे देत नाही तोपर्यंत त्यांच्या सर्व माहिती ही ऑनलाईन प्रणाली मध्ये नमूद केली जात नाहीत. अशीच एक माहिती चे प्रकरन...