Posts

Showing posts from July, 2024

भोकर ग्रामीण रुग्णालययात जलक्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.श्री डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीर संपन्न

Image
भोकर(प्रतिनिधी) भोकर ग्रामीण रुग्णालय  येथे जलक्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.श्री डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त  महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिरात भोकर व भोकर तालुक्यातील असंख्य गरजु रुग्णांना सहभाग नोंदवला  त्यानिमित्त भोकर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर अंतर्गत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मच्यांर्यानी तसेच गट प्रवर्तक व आशाताईं यांनी सुद्धा सक्रिय सहभाग नोंदवून रुग्नास आरोग्य सेवेचा लाभ दिला त्याबद्दल सर्वांचे तालुका आरोग्य अधिकारी मा श्री डॉ संदेश जाधव सर यांच्या तर्फे सर्व रुग्णांचे मनस्वी आभार