भोकर ग्रामीण रुग्णालययात जलक्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.श्री डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीर संपन्न

भोकर(प्रतिनिधी) भोकर ग्रामीण रुग्णालय  येथे जलक्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.श्री डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त  महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिरात भोकर व भोकर तालुक्यातील असंख्य गरजु रुग्णांना सहभाग नोंदवला
 त्यानिमित्त भोकर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर अंतर्गत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मच्यांर्यानी तसेच गट प्रवर्तक व आशाताईं यांनी सुद्धा सक्रिय सहभाग नोंदवून रुग्नास आरोग्य सेवेचा लाभ दिला त्याबद्दल सर्वांचे तालुका आरोग्य अधिकारी मा श्री डॉ संदेश जाधव सर यांच्या तर्फे सर्व रुग्णांचे मनस्वी आभार 

Comments

Popular posts from this blog

भोकर म्हैसा मार्गावर दोन भीषण अपघात; अंगणवाडी सेविका व युवकाचा जागीच मृत्यू

गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ, इतर अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : भोकर तालुक्याचा नंबर कधी लागणार याकडे जनतेचे लक्ष

कापूस उत्पादकता अभियानांतर्गत कापूस बियाण्याचे वितरण